मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सँलेड

Photo of Fruit saled, by Maya Joshi at BetterButter
658
5
0.0(0)
0

फ्रुट सँलेड

Dec-14-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सँलेड कृती बद्दल

चविष्ट, सगळ्यांना आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २०० ग्रा. द्राक्षे
  2. १ चिकू
  3. १ सफरचंद
  4. १ संत्रे
  5. १ पेर.
  6. कस्टर्ड व जेली पावडर
  7. १/२ लिटर दुध.

सूचना

  1. दुधात २ टे.स्पू. व्हँनिला कस्टर्ड पावडर घालून पाकीटावर सांगीतल्याप्रमाणे कस्टर्ड करा. स्ट्राँबेरी जेली पावडर घेवून त्यावर लिहिल्याप्रमाणे जेली करा. फ्रीजमध्ये ठेवा. फळे धूवून चिरा. त्यात द्राक्षे घाला. थंड करुन कस्टर्ड,फळामध्ये घाला, फ्रीजमध्ये ठेवा वरुन जेली घालून सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर