मुख्यपृष्ठ / पाककृती / इडलीचा उपमा

Photo of Idali upma by Rohini Rathi at BetterButter
656
6
0.0(0)
0

इडलीचा उपमा

Dec-15-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडलीचा उपमा कृती बद्दल

उरलेल्या इडलीचा काय उपयोग करावा हा मोठा प्रश्न असतो तर मग चला बनवू इडलीचा उपमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • तामिळ नाडू
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. इडली पाच ते सहा
  2. तेल एक चमचा
  3. सुकलेली लाल मिरची दोन
  4. उडदाची डाळ 2 tbsp
  5. जिरे एक छोटा चमचा
  6. मोहरी एक छोटा चमचा
  7. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम इडलीला बारीक कुस्करून घेऊन इडलीचा रवा बनवा
  2. एका कढईत तेल गरम करून जीरे मोहरीची फोडणी द्यावी
  3. नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली सुकलेली लाल मिरची उडदाची डाळ मध्यम आचेवर भाजून घ्या
  4. इडलीचा रवा वरील मिश्रणात टाकून परतून घ्यावा
  5. चवीनुसार मीठ व थोडेसे पाणी शिंपडून झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवून घ्यावी
  6. गरम-गरम इडलीचा उपमा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर