Photo of Drayfruits Laddu by Poonam Nikam at BetterButter
1138
8
0.0(2)
0

Drayfruits Laddu

Dec-17-2017
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काजु १
  2. बदाम क१
  3. वाटी पिस्ता १/२
  4. खारिक ५-६,
  5. काळे मनुके,
  6. पिवळे मनूके
  7. वेलची पावडर १टि ,
  8. पिठी साखर ३-४ टी,
  9. खसखस १ टी,
  10. सफेद तिळ २-३,
  11. साजुक तूप १ वाटी.

सूचना

  1. काजु ,बदाम ,पिस्ता , खसखस, सफेद तिळ, पॅन वर मंद आचेवर रोस्ट करा भाजुन घ्या,
  2. नंतर सर्वमिक्सर मध्दे बारिक वाटुन घ्या.
  3. वाटुन झाल्या नंतर .त्यात पिवळ ,काळेे मनूके आवडी नूसार ,वेलची पावडर ,पिठी साखर, मिक्स करा,
  4. नंतर साजुक तुप गरम करुन वरिल सारणात मिक्स करा लगेच लाडु वळवायला घ्या..

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshay Nikam
Dec-18-2017
Akshay Nikam   Dec-18-2017

Simple recipe thanks punam tai

Ankush Nikam
Dec-17-2017
Ankush Nikam   Dec-17-2017

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर