Photo of Cucumber Thalipith by Renu Kulkarni at BetterButter
887
8
0.0(1)
0

Cucumber Thalipith

Dec-18-2017
Renu Kulkarni
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. थालीपीठ भाजणी 2 वाटी
  2. तीळ 2 टीस्पून
  3. काकडी किस 2 वाटी
  4. हळद 1/2 टीस्पून
  5. तिखट 1 टीस्पून
  6. मीठ 2 टीस्पून
  7. तेल गरजेनुसार
  8. हिरवी मिरची चिरून 2

सूचना

  1. भाजणी पीठ व इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्या .
  2. हळूहळू पाणी घालून भाकरी पीठ भिजवतो तसे भिजवून घ्या.
  3. तवा गरम करून तेल लावून वरील पीठ थापून घ्या.
  4. मधे छिद्र करून त्यात व बाजूला तेल सोडून झाकण ठेवा.
  5. कुरकुरीत झाले की पलटून दुसरी बाजू झाकण न ठेवता...कुरकुरीत करून घ्या.
  6. लोणी किंवा दही सोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-18-2017
Nayana Palav   Dec-18-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर