मुख्यपृष्ठ / पाककृती / शेव स्टफ पराठा वुईथ मेयो

Photo of Sev stuffed paratha with mayo by Teesha Vanikar at BetterButter
766
6
0.0(0)
0

शेव स्टफ पराठा वुईथ मेयो

Dec-19-2017
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव स्टफ पराठा वुईथ मेयो कृती बद्दल

जरा हटके पराठा आहे जो खुप टेस्टी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ १कटोरी
  2. १वाटी शेव (कुठलीपण चालेल)
  3. १कांदा एकदम बारीक कापलेला
  4. ३हिरव्या मिर्च्या
  5. मीठ
  6. १/२ चमचा ओवा
  7. तेल/बटर

सूचना

  1. प्रथम कणिक मीठ व ओवा टाकुन मळून घेतले व तेल लावुन ५/१० मी रेस्ट करण्यासाठी ठेवले
  2. तोवर बाऊलमध्ये कांदा,हाताने चुरुन घेतलेली शेव, मिर्ची,थोडे मीठ व कोथीम्बीर घालुन स्टफींग मिश्रण तयार करून घेतले
  3. तवा गरम करायला गैंसवर ठेऊन कनकेचा गोला घेऊन त्यात तयार केलेले मीश्रण चमच्याने भरुन पराठा लाटुन घेतला
  4. पराठा दोन्हींबाजुने बटर टाकुन शेकुन घेतला
  5. गरमागरम परोठा सर्व्ह केला मेयोनीजसोबत. आहे ना वेगळा ?

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर