Home / Recipes / Dabeli with meyo

Photo of Dabeli with meyo by Ujwala Nirmale at BetterButter
634
5
0.0(0)
0

Dabeli with meyo

Dec-15-2017
Ujwala Nirmale
7 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Indian
  • Shallow fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1)बन पाव 6
  2. 2) ,1 वाटी बारीक शेव ,
  3. 3)1 वाटी डाळींबाचे दाणे
  4. 4)1 वाटी मसाला शेंगदाणे
  5. 5)1 वाटी वाफवलेली मिक्स वाटाणा व सिमला मिरची
  6. 6) 3 उकडून स्मँश केलेले बटाट
  7. 7) बारीक चिरलेला कांदा 2 वाटी
  8. 8) चिरलेली कोथिंबीर 1 वाटी
  9. 9)1/2 वाटी चिंच, खजुर, गुळ चटणी
  10. 10) वेज। मेयोनिज 4 च.
  11. 11) 1 च.गरम मसाला
  12. 12) 2 च. लाल तिखट
  13. 13) मीठ चवीनुसार
  14. 14) 4 च. तुप

Instructions

  1. . 1)कढई घेवून त्यात 2 च. तुप सोडा ते गरम झाल्यावर
  2. 2)त्यात 2 च. कांदा घालून परतावे
  3. 3)नंतर त्यात1 च. गरम मसाला घालून परतावे
  4. 4)नंतर त्यात मिक्स वेज, स्मँश बटाटा,चिंच, खजुर, गुळ चटणी(टँम्ची) ,थोडीशी कोथंबिर, लाल तिखट ,मीठ घालून मिक्स करावे .
  5. 5) थोडेसे पाणी घालून 5 मि. शिजू द्यावे
  6. 6)नंतर त्यावर मसाला शेंगदाणे,डाळींबाचे दाणे, कोथंबिर घालून सजविणे
  7. 7) पँन घेवून गरम करायला ठेवा बन पाव मध्ये चिरून एका बाजूला मेयोनिज व दुसऱ्या बाजूला टँम्ची लावा
  8. 8) त्यावर दाबेली साठीचा रगडा लावा
  9. 9)त्यावर बारीक कांदा, कोथंबिर ,शेव टाकून पँनवर तुप सोडून शँलो फ्राय करा गरम गरम क्रंची दाबेली विथ मेयोनिज खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE