मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवबटाटा पुरी.

Photo of Shave batata puri by Maya Joshi at BetterButter
905
7
0.0(0)
0

शेवबटाटा पुरी.

Dec-20-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवबटाटा पुरी. कृती बद्दल

चटपटीत पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. २ ऊकडलेले बटाटे
  2. बारिक शेव.
  3. १ कांदा चिरलेला, चिरलेली कैरी.
  4. खजूर, चिंच, मिठ गोड चटणी.
  5. कोथींबीर, पुदिना, हि. मिरची, मिठ, तिखट चटणी.
  6. कोथींबीर.

सूचना

  1. ऊकडलेला बटाटा चुरा. तिखट, गोड चटणी करा. एका ताटलीत ६ कडक पुय्रा मांडा. बटाटा ठेवा. चिरलेला कांदा कैरी घाला. चटण्या घाला. वरुन बारिक शेव, कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर