मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचा स्टफड उडीद वडा

Photo of CARROT stuffed vada by Chayya Bari at BetterButter
708
5
0.0(0)
0

गाजराचा स्टफड उडीद वडा

Dec-20-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराचा स्टफड उडीद वडा कृती बद्दल

हि देखील सुचलेली रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजरे 2 मध्यम
  2. मटार थोडेसे
  3. तिखट १/२चमचा
  4. मीठ चवीपुरते
  5. लिंबाचा रस १/२चमचा
  6. कोथिंबीर थोडीशी
  7. उडीद डाळ २वाट्या
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. उडीद डाळ रात्री भिजवावी
  2. तयारीत स्वच्छ धुऊन मिक्सरवर वरीक करावी
  3. गाजर किसून घ्यावे
  4. गाजराचा किस मटार दाणे तेलावर परतून घ्यावा
  5. तिखट मीठ कोथिंबीर अगदी बारीक कापून गाजराच्या किसात घालावी
  6. मग वाटलेल्या डाळीत मीठ घालून फेसावे
  7. गाजराच्या मिश्रणाचे हाताने दाबून गोळे करावे
  8. ह्ये गोळे डाळीच्या मिश्रणात घोळून तेलात तळावे
  9. पलटी मारले कि मंद गॅसवर खरपूस तळावे
  10. म्हणजे वड्याचा पांढरा रंग छान दिसतो
  11. चटणी किंवा सॉस बरोबर छान

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर