मुख्यपृष्ठ / पाककृती / KADHAN .. enriching indian soup

Photo of KADHAN .. enriching indian soup by Vrushali Marathe at BetterButter
2770
9
0.0(5)
0

KADHAN .. enriching indian soup

Dec-26-2017
Vrushali Marathe
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोणत्याही मोड आलेल्या कद्धधान्याचा शिजवल्यावर त्याचे पाणी म्हणजे कट १ वाटी
  2. थोडंसं आंबट ताक १ वाटी
  3. पाणी १ वाटी
  4. सुकं खोबरं भाजून बारीक वाटून १ चमचा
  5. तांदळाचं पीठ १/२ चमचा
  6. गूळ पाव चमचा
  7. मीठ पाव चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार
  8. धणेपूड २ चिमूट
  9. जिरेपूड १ चिमूट
  10. कोथिंबीर चिरून १ चमचा
  11. तूप १ चमचा
  12. मोहरी १ चिमूट
  13. जिरे २ चिमूट
  14. मेथी पावडर १ चिमूट
  15. हिंग १ चिमूट
  16. सुकी लाल मिरची १ तुकडे करून
  17. कढीपत्ता पाने ५,६

सूचना

  1. एका भांड्यात कट, ताक, पाणी एकत्र करा
  2. त्याला तांदळाचे पीठ लावून घ्या
  3. त्यात मीठ , गूळ , धनेजिरे पूड घाला
  4. कोथिंबीर आणि कढीपत्ता २,३ पाने टाका
  5. आता फोडणीसाठी एका तापलेल्या कढईत तूप घाला
  6. त्यात मोहरी, जिरे , मेथीपूड , हिंग घाला
  7. सुकी मिरची व उरलेला कढीपत्ता घाला
  8. पातेल्यातील तयार केलेले मिश्रण त्यात ओता
  9. दहा मिनिटं उकळवा
  10. कढण तयार ...
  11. गरमागरम छान सजवून प्यायला द्या.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
nileshwari ko nileshwari nileshwari pandit pandit
Jul-29-2018
nileshwari ko nileshwari nileshwari pandit pandit   Jul-29-2018

Mast watatiy vachun karun bgte

Mamta Joshi
Dec-27-2017
Mamta Joshi   Dec-27-2017

मस्तच. पण फक्त रेसिपी डिश चा च सेपरेट फोटो असला तर अतिउत्तम .

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर