मुख्यपृष्ठ / पाककृती / GAJAR matar roll

Photo of GAJAR matar roll by Chayya Bari at BetterButter
733
12
0.0(2)
0

GAJAR matar roll

Dec-27-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

GAJAR matar roll कृती बद्दल

गोड पाककृती बच्चेमंडलीची फर्माईश

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सारणासाठी
 2. सोललेले मटार दाणे २वाट्या
 3. गाजराचा किस १वाटी
 4. खवा४चमचे
 5. साखर १वाटी
 6. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
 7. कॉर्नफ्लोअर तुपात घोळून साटा ३चमचे
 8. साजूक तूप २चमचे
 9. पारी साठी
 10. मैदा४वाट्या
 11. तेल२चमचेमोहन देण्यासाठी
 12. वनस्पती तूप तळण्यासाठी
 13. मीठ चिमूटभर

सूचना

 1. गाजर किसून घेतले
 2. मटार दाणे धुवून मिक्सरवर बारीक केले
 3. खवा परतून घेतला
 4. कढईत२चमचे साजूक तूप घातले त्यात गाजराचा किस परतला
 5. त्यात निम्मा खवा व निम्मी साखर घालून मिक्स केले
 6. थोडी जायफळ वेलदोडे पूड टाकून हलविले
 7. ह्ये मिश्रण काढून घेतले
 8. असेच तुपातबारीक केलेले मटार परतले
 9. खवा व साखर वेलदोडे जायफळ पूड टाकली
 10. ह्ये मिश्रण वेगळे काढले
 11. पारीसाठी मैदा गरम तेल मीठ घालून भिजवले
 12. गोळा घेऊन पोळी लाटली
 13. त्यावर कॉर्नफ्लॉवरचा साटा लावला
 14. त्यावर मटारचे मिश्रण पसरले
 15. मग गाजराचे मिश्रण पसरले
 16. मग त्याचा रोल केला
 17. तूप तापवून रोल मंद गॅसवर खरपूस तळला
 18. कट करून सर्व्ह केला

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Dec-28-2017
Jayshree More   Dec-28-2017

Mast

Nayana Palav
Dec-27-2017
Nayana Palav   Dec-27-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर