Photo of Palak soup. by Maya Joshi at BetterButter
1044
9
0.0(1)
0

Palak soup.

Dec-28-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Palak soup. कृती बद्दल

अतिशय पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १पालक जुडी.
  2. १ कांदा.
  3. ३-४लसूणकळ्या.
  4. जिरे पावडर
  5. लोणी, मिठ,

सूचना

  1. पालक धूवून गरम पाण्यात घाला.
  2. २-३ मिनिटात काढून गार पाणी ओता.
  3. मिक्सर करा.
  4. थोड्याश्या लोण्यात कांदा, लसूण परता.
  5. पालक घाला, मिठ घाला. जिरे पावडर घाला. आणि ऊकळा.
  6. वरुन लोणी घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-03-2018
Sudha Kunkalienkar   Jan-03-2018

कृपया कृती लिहिताना एका ओळीत एक स्टेप लिहा.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर