मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेजिटेबल सूप

Photo of Mix Vegetables Soup by Archana Lokhande at BetterButter
734
6
0.0(0)
0

मिक्स व्हेजिटेबल सूप

Dec-28-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेजिटेबल सूप कृती बद्दल

मिक्स व्हेजिटेबल सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर १
  2. कांदा १
  3. टोमॅटो २
  4. पालकाची पान ६-७
  5. ओल्या तुरीचे दाणे १ छोटी वाटी
  6. तांदूळ १ चमचा
  7. बटर १ चमचा
  8. लसूण १ चमचा
  9. काळे मिरेपूड १/२ चमचा
  10. मीठ
  11. पाणी

सूचना

  1. प्रथम गाजर, टोमॅटो, तुरीचे दाणे आणि पालक स्वच्छ धुऊन घेतला.
  2. कांदा आणि लसूण सोलून घेतला.
  3. सर्व भाज्या चिरून घेतल्या.
  4. कढईत दीड ग्लास पाणी गरम करून त्यात गाजर, कांदा, टोमॅटो, पालक, तुरीचे दाणे आणि तांदूळ घालून ५ - ७ मिनिटे उकळून घेतले.
  5. सर्व भाज्या थंड करून घेतल्या.
  6. सर्व भाज्या मिक्सरवर वाटून छान प्युरी तयार करून घेतली.
  7. आता कढईत अर्धा चमचा बटर घालून क्रश केलेला लसूण घालून मिक्स करून घेतले.
  8. तयार व्हेजिटेबल प्युरी घालून मीठ,थोडी काळे मिरेपूड आणि पाणी घालून मिक्स करून घेतले.
  9. मिश्रण ५ मिनिटे छान उकळून घेतले.
  10. तयार झाले मिक्स व्हेजिटेबल सूप.
  11. आता हे सूप वाडग्यात(बाऊलमध्ये)घेऊन वरून बटर आणि काळी मिरेपूड घालून डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर