Home / Recipes / Mix vegetable handawo

Photo of Mix vegetable handawo by Rohini Rathi at BetterButter
971
10
0.0(0)
0

Mix vegetable handawo

Jan-05-2018
Rohini Rathi
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Gujarat
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. इडली रवा एक कप
  2. बेसन पीठ अर्धा कप
  3. तांदूळ पीठ 4 टेबल स्पून
  4. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  5. आलं-लसणाची पेस्ट एक टेबल स्पून
  6. तेल दोन टेबल स्पून
  7. दही अर्धा कप
  8. साखर 4 टेबलस्पून
  9. सोडा एक टिस्पून
  10. किसलेला गाजर 1
  11. किसलेली काकडी अर्धी
  12. किसलेल्या बीट 1
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर
  14. बारीक चिरलेली मेथी अर्धा
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल हांडवो भाजण्यासाठी
  17. फोडणीसाठी
  18. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
  19. तेल एक टेबलस्पून
  20. मोहरी अर्धा टीस्पून
  21. तील दोन टेबल स्पून
  22. हिंग चिमटीभर

Instructions

  1. एका वाडग्यांमध्ये इडली रवा बेसन पिठ तांदळाचे पीठ घेऊन त्यात हिरवी मिरचीची पेस्ट आले-लसणाची पेस्ट लाल मिर्ची पावडर घालून मिक्स करून घ्यावे
  2. नंतर त्यात सर्व भाज्या घालून तेल व सोडा व दही थोडेसे पाणी टाकून मिश्रण एकसारखे फेटावे
  3. पॅनमध्ये तेल गरम करून तयार बेटर त्यात घालून मध्यम आचेवर घालावे
  4. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात हिरवी मिरची मोहरी तीळ हिंग घालून तयार करून घ्यावी
  5. पॅनमध्ये हांड व्या वर तयार फोडणी घालावी
  6. फोडणी वाली बाजू उलटी करून हांडवा दुसऱ्याचा बाजूने भाजावा
  7. अशाप्रकारे तयार खांडवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE