मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान फ्रँकी.

Photo of Schezwan franky by Maya Joshi at BetterButter
623
9
0.0(0)
0

शेजवान फ्रँकी.

Dec-29-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान फ्रँकी. कृती बद्दल

फ्यूजन आहे. मैदा न वापरता मल्टीग्रेन कणिक वापरली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ उकडलेले बटाटे.
  2. कांदा
  3. शेजवान चटणी
  4. मिठ.
  5. कणिक.

सूचना

  1. कांदा थोड्याशा तेलात परता. बटाटे मिठ घाला. शेजवान चटणी घिला.
  2. पिठाची मोठी पोळी लाटा. एका बाजूने पूर्ण व दुसर्या बाजूने अर्धवट भाजा.
  3. पूर्ण भाजलेल्यावर मिश्रण ठेवा. रोल करा आणि तव्यावर लोणी टाकून खरपूस करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर