मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सॅलड

Photo of FRUIT salad by Deepasha Pendurkar at BetterButter
1816
4
0.0(0)
0

फ्रुट सॅलड

Dec-29-2017
Deepasha Pendurkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सॅलड कृती बद्दल

मुलांच्या मधल्या वेळच्या खाण्यासाठी उत्तम रेसिपी जी फळे मुले खात नाहीत ती आपण यात वापरू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3कप दूध
  2. अर्धा कप दूध वेगळे घ्या
  3. 4चमचेकस्टर्ड पावडर
  4. 5 चमचे साखर
  5. सफरचंद केली चिकू द्राक्ष सीताफळ बिया कडून आपल्याला आवडतील ती फळे मोसंबी संतरे सोडून
  6. आईसक्रीम आवडतअसेल तर

सूचना

  1. प्रथम सगळी फळे बारीक कापून घ्या
  2. अर्धा वाटी दूध जे आपण वेगळे ठेवले आहे त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करा गुठळी होता कामा नये
  3. 3 कप दूध तापत ठेवा त्या मध्ये कस्टर्ड पावडर चे दूध घाला साखर मिक्स करा
  4. दूध गॅस वरती सतत ढवळत राहा जो पर्यंत ते थोडे घट होत नाही
  5. नंतर दूध थंड झाले की त्या मध्ये फळे काजू बदाम टाका
  6. फ्रीज मध्ये थंड करा
  7. वरती आईसक्रीम आवडी नुसारघालून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर