मुख्यपृष्ठ / पाककृती / डोसा, सांबार चटणी.

Photo of Dosa, sambar, chutney, by Maya Joshi at BetterButter
862
9
0.0(0)
0

डोसा, सांबार चटणी.

Dec-31-2017
Maya Joshi
720 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोसा, सांबार चटणी. कृती बद्दल

परिपूर्ण न्याहारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदूळ
  2. १/२ कप उडीद डाळ
  3. १कपतूरडाळ
  4. २ कांदे
  5. १ टमाटर
  6. सांबार मसाला,
  7. १/४ कप नारळ
  8. २ चमचे चिवड्याचे डाळ
  9. मिठ

सूचना

  1. तांदूळ, ऊडीद डाळ ४ तास भिजत ठेवा. वाटा. ७-८ तास झाकून ठेवा.
  2. सांबार. तूरडाळ शिजवा. पातेल्यात तेलघालून उभा चिरलेला कांदा व टमाटर परता. साबार मसाला घाला. डाळ व मिठ घाला. ऊकळा.
  3. चटणी. नारळ , डाळ, मिठ मिक्सर करा. राई, लाल मिर्चीची फोडणी द्या.
  4. डोस्याच्या पिठात मिठ घाला.
  5. तव्यावर पीठ पसरवून डोसे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर