मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सॅलड

Photo of Fruit salad by Rohini Rathi at BetterButter
2505
7
0.0(0)
0

फ्रुट सॅलड

Dec-31-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सॅलड कृती बद्दल

कस्टर्ड पावडर पासुन बनवलेले फ्रूट सॅलड ठाण्यात खूप चवदार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध-तीन कप
  2. कस्टर्ड पावडर दोन टेबल स्पून
  3. फळे आवडीनुसार चिकू पेरू सफरचंद डाळिंब
  4. साखर चार टेबलस्पून

सूचना

  1. एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे
  2. एका छोट्या वाटीत तीन-चार चमचे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळू घ्यावी सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात
  3. उकळत्या दुधात तयार कस्टर्ड पावडरचे मिश्रण घालून सतत हलवत राहावे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवावे
  4. नंतर साखर घालून मिश्रण दोन मिनिटांसाठी उकळवावे
  5. तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे
  6. फळे स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी
  7. कस्टर्डमध्ये बारीक चिरलेली फळे मिक्स करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर