रशियन सलाड | Russian Salad Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  3rd Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Russian Salad by Renu Chandratre at BetterButter
रशियन सलाडby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

0 votes
रशियन सलाड recipe

रशियन सलाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Russian Salad Recipe in Marathi )

 • एप्पल 1
 • बनाना 1
 • काकड़ी 1
 • शिमला मिरची 2
 • ब्लांच केलेला गाजर 1
 • हंग कर्ड किंवा दह्या चा चक्का 1 कप
 • ब्लैक पेपर पाउडर 1 चमचा
 • मस्टर्ड पाउडर 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • रिफाइंड तेल 1 मोठा चमचा

रशियन सलाड | How to make Russian Salad Recipe in Marathi

 1. मोठ्या तुकड्यां मधे कापलेले एप्पल, काकड़ी, हंग कर्ड ,ब्लैक पेपर पाउडर आणि मस्टर्ड पाउडर
 2. ब्लांच करून मोठ्या तुकड्यां मधे कापलेला गाजर, शिमला मिर्ची, उकडून कापलेला बटाटा आणि बनाना
 3. हंग कर्ड मधे ,ब्लैक पेपर पाउडर, मीठ, मस्टर्ड पाउडर आणि तेल मिक्स करा आणि सलाड ड्रेसिंग तयार करा
 4. तयार ड्रेसिंग
 5. एका बाउल मधे सगळे कापलेल फ्रूट्स आणि भाज्या घ्या
 6. त्यात तैयार ड्रेसिंग मिक्स करा
 7. ज़रा वेळ फ्रिज मधे गार करा आणि सर्व करा रशियन सलाड

Reviews for Russian Salad Recipe in Marathi (0)