मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या पोळीचा लाडू

Photo of Left over roti laddu by Rohini Rathi at BetterButter
793
5
0.0(0)
0

शिळ्या पोळीचा लाडू

Jan-04-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या पोळीचा लाडू कृती बद्दल

उरलेल्या पोळ्या कुस्करून त्यात गूळ घालून तयार केलेला हा लाडू खाल्यास खूप चवदार लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळ्या पोळ्या 2
  2. तूप एक चमचा
  3. गुळ 3 टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम पोळ्या कुस्करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात
  2. नंतर त्यात तूप व गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. नंतर त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यावेत
  4. तयार लाडूवर काजूचे तुकडे ठेवून सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर