मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे थालीपीठ

Photo of Cucumbar  thalipith by Rohini Rathi at BetterButter
393
5
0.0(0)
0

काकडीचे थालीपीठ

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे थालीपीठ कृती बद्दल

मिश्र पीठ एकत्र करून काकडी किसून खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बेसन पीठ पाऊण वाटी
  2. ज्वारीचे पीठ पाऊण वाटी
  3. तांदळाचे पीठ 3 टेबलस्पून
  4. मक्याचे पीठ दोन टेबल स्पून
  5. किसलेली काकडी एक
  6. बारीक चिरलेला कांदा एक
  7. लाल मिरची एक टेबल स्पून
  8. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल थालीपीठ भाजताना

सूचना

  1. सर्व पीठे एका फ्लॅटमध्ये घ्यावी
  2. त्यात किसलेली काकडी व कांदा घालावा
  3. लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ घालून पातळ पीठ मळून घ्यावे
  4. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात थालीपीठ हाताच्या साह्याने थापून घ्यावे
  5. मंद आचेवर दोन्ही बाजूने थालीपीठ भाजून घ्यावेत
  6. अशाप्रकारे तयार थालीपीठ दही बरोबर किंवा लोण्याच्या गोळ्यावर barsar करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर