मारी बिस्कीट केक | Marie biscuit cake Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  5th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Marie biscuit cake by Rohini Rathi at BetterButter
मारी बिस्कीट केकby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

22

0

0 votes
मारी बिस्कीट केक recipe

मारी बिस्कीट केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Marie biscuit cake Recipe in Marathi )

 • मारी बिस्किटे पॉकेट 1
 • दूध अर्धा कप
 • कॉफी पावडर अर्धा टीस्पून
 • साखर एक टेबल स्पून
 • मैदा अर्धा टीस्पून
 • चॉकलेट सिरप अर्धा कप

मारी बिस्कीट केक | How to make Marie biscuit cake Recipe in Marathi

 1. एका पसरट भांड्यामध्ये दूध मैदा कॉफी पावडर साखर एकत्र करून मिश्रण म्हणून घ्यावे
 2. नंतर एक बिस्कीट घेऊन प्लेटमध्ये ठेवावेत दुसरे दुसरे बिस्कीट घेऊन वरील मिश्रणात एका सायणे बुडवून पहिल्या बिस्किटावर ठेवावे
 3. अशाप्रकारे एक साईड बुडवून एकावर एक बिस्किटांची टॉवर बनवून घ्यावे
 4. नंतर चॉकलेट सिरप सर्व बिस्किटांवर लावून घ्यावे
 5. बिस्किटांचे हे टॉवर फ्रीजर मध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवावे
 6. नंतर चाकूच्या साह्याने आडवे करुन कापावे
 7. अशाप्रकारे मारी बिस्किटांचा केक तयार आहे

My Tip:

चॉकलेट सिरप ऐवजी व्हिपींग क्रिम वापरले तरी चालते

Reviews for Marie biscuit cake Recipe in Marathi (0)