Photo of Peanut chikki by Rohini Rathi at BetterButter
3921
9
0.0(1)
0

Peanut chikki

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भाजलेले शेंगदाणे अर्धा कप
  2. गूळ अर्धा कप
  3. तूप दोन टेबल स्पून

सूचना

  1. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढून घ्यावी
  2. एका कढईत गुळ वितळून घ्यावा
  3. नंतर त्यात तूप घालून सतत गुळ हलवावा
  4. गुळाचा लालसर रंग आल्यावर एका वाडग्यात पाणी घेऊन त्यात गुळाचा एक थेंब घालून बघावा जर गुळाचा थेंबाचा गोळा तयार होत असेल तर गुळ चिक्कीसाठी तयार आहे
  5. नंतर त्यात शेंगदाणे घालून एकत्र करून घ्यावे
  6. एकाकडे एका ताटाला तूप लावून वरील चुकीचे मिश्रण पसरवून लाटण्याने लाटून घ्यावे
  7. गरम असतानाच चुकीचे चौकोनी तुकडे करून घ्यावे
  8. थंड झाल्यानंतर चिक्की हवाबंद डब्यात भरून ठेवावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

Wow :kissing_heart:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर