BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Masoor ki Dal or Red Lentils

Photo of Masoor ki Dal or Red Lentils by Ruchira Hoon at BetterButter
14493
251
0(0)
0

मसूरची आमटी

Jul-27-2015
Ruchira Hoon
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 वाटी मसूर डाळ पाण्यात अर्धा तास भिजवलेली
  2. 1 लसणाची पाकळी चिरलेली
  3. 1 लहान कांदा चिरलेला
  4. 1 लहान चमचा जिरे
  5. अर्धा लहान चमचा हळद पूड
  6. अर्धा लहान चमचा गरम मसाला पूड
  7. अर्धा लहान चमचा तेल
  8. 1 तमालपत्र
  9. 1 कप पाणी
  10. मीठ स्वादानुसार
  11. 1 मोठा चमचा तूप
  12. 3 लसणाच्या पाकळ्या चिरलेल्या
  13. सजविण्यासाठी कोथिंबीर

सूचना

  1. एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे घाला आणि त्याला तडतडू द्या.
  2. आता त्यात तमालपत्र , कांदा, लसूण घालून कांदा मऊ होईपर्यंत परता. त्यात हळद, गरम मसाला आणि मीठ घाला.
  3. त्यात भिजवलेली मसूर डाळ पाण्यासह घाला आणि 3 शिट्या होईपर्यंत शिजवा. जर तुमच्याकडे प्रेशर कुकर नसेल तर, साध्या भांड्यात दुप्पट पाणी घालून मध्यम आचेवर 25 मिनिटे शिजवा.
  4. या दरम्यान, एक लहान कढईत तूप गरम करा. त्यात चिरलेला लसूण घालून गुलाबी होईपर्यंत परता.
  5. कुकरमध्ये शिजलेली डाळ पुरेशी थंड झाली की त्यात लसणाची फोडणी आणि कोथिंबीर घाला. आपल्या आवडीनुसार फोडणी आणि पाणी कमी जास्त करू शकता.
  6. भात किंवा पोळीबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर