Home / Recipes / MASOOR oosal

Photo of MASOOR oosal by Chayya Bari at BetterButter
1047
6
0.0(0)
0

MASOOR oosal

Dec-11-2017
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मसूर 1 वाटी
  2. कांदा 1 मध्यम आकाराचा
  3. तिखट 1 चमचा
  4. काळा मसाला चिमूटभर
  5. हळद व हिंग किंचित
  6. जिरे मोहरी फोडणीसाठी
  7. गूळ चिंच चवीपुरतं(ऐच्छिक)
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर, खोबऱ्याचा किस किंवा बारीक शेव सजावटीसाठी
  10. तेल 2 चमचे कमीही चालेल

Instructions

  1. मसूर रात्री बुडेल इतकया पाण्यात भिजत घातले
  2. सकाळी स्वच्छ धुवून घेतले
  3. मग कांदा कोथिंबीर कापून घेतले
  4. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी केली
  5. मग कांदा व थोडी कोथिंबीर घालून परतले
  6. चिंच व गूळ घातला
  7. मग धुतलेले मसूर घालून छान हलविले
  8. झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफ घेतली
  9. २,३वाफेत लगेच शिजतात
  10. अधून मधून हलवावे
  11. गरज वाटली तर पाण्याचा हबका द्यावा
  12. गरम गरम सर्व्ह करताना कोथिंबीर खोबऱ्याचा किस किंवा बारीक शेव घालावी
  13. हिवाळ्यात उसळी आवश्यक

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE