मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ मोदक

Photo of Moongdal dumplings  by Maya Joshi at BetterButter
615
6
0.0(0)
0

मुगडाळ मोदक

Jan-08-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ मोदक कृती बद्दल

अतिशय वेगळी रेसिपी आहे. माझे स्वतःचे ईनव्हेन्शन आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भिजवून दळलेली मुगडाळ. पाउण कप साखर(दळलेली)
  2. बदाम पिस्ता कुट
  3. वेलची पावडर
  4. तुप

सूचना

  1. थोड्याश्या तुपात दळलेली मुगडाळ खमंग भाजा. २ टे.स्पू. तुप घाला.
  2. साखर, बदाम पिस्ता कुट, वेलची पावडर घाला. चांगले मळून घ्या.
  3. मोदकाच्या साच्यात टाकून मोदक करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर