मुख्यपृष्ठ / पाककृती / Mix dry fruit laddu.

Photo of Mix dry fruit laddu. by Anita Bhawari at BetterButter
9
2
0.0(1)
0

Mix dry fruit laddu.

Jan-10-2018
Anita Bhawari
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 किलो खारीक पावडर
  2. 1 किलो सूख खोबर पावडर
  3. 1 किलो गुळ
  4. पाव किलो तुप
  5. मेथी दाणेपावङर ,वेलची पूड ,सुठं पावडर, आळीव पावडर,ओवार,
  6. पावडर, काजू, बदाम आणि पिस्ता पावडर, डिंक तळून घ्यावे व पावडर करून घेणे

सूचना

  1. खारीक पावडर कढईत गरम करून घेणे खोबरे पावडर पण गरम करून घेणे
  2. गुळाचा पाक करून खोबरे व खारीक पावडर मिक्स ड्राय फ्रुटस व सगळ्या पावडर आणि तुप घालुन मिश्रण हलवून घेने
  3. गरमागरम गरम लाडु वळून घेऊन थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवून देणे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-18-2018
Sudha Kunkalienkar   Jan-18-2018

ओवार म्हणजे काय ?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर