मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे झटपट गोड लोणचे

Photo of Kairi  sweet  pickle by Maya Joshi at BetterButter
937
5
0.0(0)
0

कैरीचे झटपट गोड लोणचे

Jan-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे झटपट गोड लोणचे कृती बद्दल

आंबटगोड लोणचे फारच चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी कैरी चिरलेली.
  2. २ वाट्या गुळ
  3. १ चमचा तेल
  4. १/२ चमचा जिरे पावडर

सूचना

  1. तेल तापवा.
  2. चिरलेली कैरी घाला. कैरी मऊ झाली की गुळ घाला. जिरे पावडर घाला. घट्ट होईपर्यंत शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर