Photo of Bread Apple Gulaabjaam by samina shaikh at BetterButter
422
6
0.0(2)
0

Bread Apple Gulaabjaam

Jan-12-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. खवा 3छोटे चमचे
  2. साखर 5चमचे
  3. कीसलेले सफरचंद छोटे 3चमचे
  4. ड्रायफ्रुट
  5. मैदा
  6. ब्रेड 3स्लाइस
  7. तूप

सूचना

  1. साखरेचा पाक करा
  2. सफरचंदाचा कीस जरा परतून घ्या
  3. सफरचंद कीस मधे खवा मैदा ब्रेड घाला आणि मळून घ्या व छोटे गोळे करा . गोळ्या मधे ड्रायफ्रुट भरून हवा तो आकार द्या
  4. मग तूपात हे गोळे मंद तळून घ्या
  5. आता हे गोळे साखरेच्या पाकात घाला
  6. पाक छान मूरल्यावर सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Jan-14-2018
Poonam Nikam   Jan-14-2018

nice

Nayana Palav
Jan-12-2018
Nayana Palav   Jan-12-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर