खवा पोळी | Khawa roti. Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  14th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Khawa roti. by Maya Joshi at BetterButter
खवा पोळीby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

8 votes
खवा पोळी recipe

खवा पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khawa roti. Recipe in Marathi )

 • १वाटी खवा.
 • १/२ वाटी साखर दळलेली.
 • तुप
 • ६ पोळ्या होतील एवढी भिजवलेली कणीक.

खवा पोळी | How to make Khawa roti. Recipe in Marathi

 1. खवा हाताने बारिक करा.
 2. तुप घालून खवा परतून घ्या.
 3. वेलची पुड घाला.
 4. बारिक केलेली साखर मिक्स करा.
 5. कणकेचा गोळा घेवून सारण भरा.
 6. हलक्या हाताने पोळी लाटा.
 7. तव्यावर तुप घालून भाजा.

Reviews for Khawa roti. Recipe in Marathi (0)