Photo of Pendhichi Kheer by Maya Ghuse at BetterButter
724
3
0.0(1)
0

Pendhichi Kheer

Jan-14-2018
Maya Ghuse
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पेंढी 4
  2. साखर अर्धी वाटी
  3. दूध 2कप
  4. विलायची पावडर 1चमचा
  5. चारोळी 1 चमचा
  6. किसमिस 1चमचा

सूचना

  1. पेंढी धूवून घेतल्या
  2. कूकरमध्ये 3 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतल्या
  3. नंतर कूस्करून घेतल्या
  4. त्यात दूध, साखर, विलायची पावडर, चारोळी, किसमीस घातला
  5. तिळगूळ बरोबर दिला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Joshi
Jan-14-2018
Maya Joshi   Jan-14-2018

पेंढी म्हणजे काय.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर