मुख्यपृष्ठ / पाककृती / मटारचे गोड पँटीस.

Photo of Sweet  green peas patties by Maya Joshi at BetterButter
1425
4
0.0(0)
0

मटारचे गोड पँटीस.

Jan-14-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटारचे गोड पँटीस. कृती बद्दल

वेगळे व चविष्ट पँटिस.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मटार
  2. १/४ कप खवा.
  3. २ !चमचे काँर्नफ्लोअर
  4. १/२ कप दळलेली साखर
  5. १ चमचा वेलची पावडर
  6. चटणीसाठी
  7. १ टमाटर ऊकडून
  8. गुळ, साखर चविप्रमाणे.

सूचना

  1. मटार मिक्सर करा.
  2. खवा किसून घाला.
  3. साखर व कांर्नफ्लोअर घाला.
  4. वेलची पावडर घाला.
  5. चांगले मळून घ्या.
  6. पँटीस करुन नाँनस्टिकवर परता.
  7. वरुन काजूने गार्निश करा.
  8. चटणी.
  9. टमाटर ऊकडून घ्या.
  10. गर काढा.
  11. गुळ व थोडी साखर घालून शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर