Home / Recipes / Paneer Green peas Kheema

Photo of Paneer Green peas Kheema by Nayana Palav at BetterButter
849
15
0.0(0)
0

Paneer Green peas Kheema

Mar-15-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Fusion
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पनीर २५० ग्राम
  2. मटार १ कप
  3. कांदा २
  4. टोमॅटो २
  5. हिरवी मिरची ४ (कमी तिखट)
  6. हिंग १/४ टीस्पून
  7. हळद १/४ टीस्पून
  8. जिरे १/४ टीस्पून
  9. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  10. काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
  11. गरम मसाला १ टीस्पून
  12. किचन किंग मसाला १ टीस्पून
  13. मीठ स्वादानुसार
  14. कोंथिबीर मुठभर

Instructions

  1. एका भांडयात तेल गरम करा.
  2. त्यात हिंग, हळद, जिरे, मिरची घाला.
  3. कांदा घाला, मीठ घाला म्हणजे कांदा लगेच ब्राउन होतो.
  4. बारीक चिरलेले टोमॅटो, आल लसूण पेस्ट घाला.
  5. आता सुके मसाले घाला.
  6. नीट परता.
  7. कुस्करलेले पनीर घाला.
  8. मटार घाला.
  9. कोंथिबीर घाला.
  10. थोडा वेळ शिजू द्या.
  11. तयार आहे तुमचा अप्रतिम चवीचा पनीर मटार खिमा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE