मुख्यपृष्ठ / पाककृती / बिना काजू --काजू कतली

Photo of Without kaju --Kaju Katali by Archana Lokhande at BetterButter
291
3
0.0(0)
0

बिना काजू --काजू कतली

Jan-15-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिना काजू --काजू कतली कृती बद्दल

बिना काजू कतली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिंगाडा पीठ १ वाटी
  2. साखर १/२ वाटी
  3. साजूक तूप २ चमचे
  4. दुध १/४ वाटी
  5. ड्रायफ्रुट आवडीनुसार

सूचना

  1. कढई गरम करून त्यात १-२मिनीट साखर घालून गरम करून, मिक्सरवर वाटून घ्या.
  2. नंतर कढईत तुप टाकून त्यात शिंगाडा पीठ ५ मिनीट भाजून घ्या.
  3. भाजल्यावर त्याचा हलकासा वास येऊ लागला की गँस बंद करा आणि पीठ थंड करून घ्या.
  4. आता एका बाऊलमध्ये वाटलेली साखर आणि शिंगाडा पीठ,ड्रायफ्रुटची भरड घेऊन त्यात थोडे दुध घालावे आणि घट्ट मळून घ्या.(पीठ जास्त पातळ नको, दुध बेताने घ्या. मी यात ड्राय फ्रुटीची भरड घातली आहे)
  5. आता पोलपाटला तुप लावून त्यावर हे मिश्रण ठेऊन जाड थर येईल, याप्रमाणे लाटून डायमंड आकारात कापून घ्या.(काजू कतलीप्रमाणे)
  6. नंतर या वड्या १-२ तास फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवा आणि नंतर खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर