Photo of Sweet rava by deepali oak at BetterButter
1569
9
0.0(1)
0

Sweet rava

Jan-20-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sweet rava कृती बद्दल

सहज सोप्पा बाप्पाला आवडणारा खाऊ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा सव्वा वाटी
  2. साखर सव्वा वाटी
  3. साजूक तुप सव्वा वाटी
  4. केळे किंवा पेढे २/३
  5. 1वाटी पाणी व १वाटी दुध एकत्र गरम करून
  6. वेलची पावडर व ड्रायफ्रूट

सूचना

  1. रवा आधी कोरडा भाजुन घ्या. बाजूला ठेवा.
  2. मग तुपावर केळे परतून त्यात रवा घालून परता.
  3. ऊकळलेले केलेले दुध व पाणी रव्यावर ओता.
  4. साखर, वेलची पावडर,ड्रायफ्रुट घालून वाफेवर रवा फुलला कि तयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Jan-20-2018
Sumitra Patil   Jan-20-2018

Mastch

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर