Photo of Salichya Lahiche Ladoo by Archana Lokhande at BetterButter
1958
4
5.0(0)
0

Salichya Lahiche Ladoo

Jan-21-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. साळीच्या लाह्या १ वाटी
  2. गुळ १/२ वाटी
  3. तुप १-२ चमचे
  4. वेलची पावडर १/२ चमचा

सूचना

  1. कढईत तुप गरम करून गुळ घालून त्याचा बंद गोळी पाक तयार करून घेतला.
  2. वेलची पूड घालून मिक्स करून घेतले.
  3. तयार पाकात लाह्या घालून छान मिक्स करून हाताला थोडे तुप लावून लाडू वळून घेतले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर