मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळाची पोळी

Photo of Ratalachi poli (Sweetpotatoes chapati) by Maya Ghuse at BetterButter
838
6
0.0(0)
0

रताळाची पोळी

Jan-21-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळाची पोळी कृती बद्दल

रताळाची पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळं 6
  2. पिठी साखर 1वाटी
  3. मैदा दिड वाटी
  4. तूप अर्धी वाटी
  5. चिमूटभर मिठ

सूचना

  1. रताळं उकडून साल काढून कूस्करून घेतली
  2. त्यात पिठी साखर, मैदा ,चिमूटभर मिठ टाकून मिसळवून घ्यावे
  3. गोळे बनवून पोळी लाटावी
  4. तव्यावर तूप टाकून 2बाजूंनी चांगली होउ दयावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर