मुख्यपृष्ठ / पाककृती / मुंग डाळ करी.

Photo of Moongdal curry. by Maya Joshi at BetterButter
289
6
0.0(0)
0

मुंग डाळ करी.

Jan-30-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग डाळ करी. कृती बद्दल

प्रोटिन्सने भरपूर अशी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मुगडाळ
  2. २ कांदे चिरुन
  3. १ टमाटर चिरुन
  4. ६-७ लसूणकळ्या.
  5. १" आले.
  6. २ हि. मिरच्या.
  7. कढीपत्ता, कोथींबीर
  8. हळद, तिखाट, मिठ.
  9. तेल, जिरे.
  10. १ चमचा गरम मसाला.

सूचना

  1. मुगडाळीला २-३ शिट्या देवून घ्या.
  2. पातेल्यात तेल घालून जिरे घाला.
  3. कढीपत्ता हि. मिरच्या घाला.
  4. चिरलेले कांदे, आले, लसूण पेस्ट घाला. परता.
  5. टमाटर घाला. परता.
  6. शिजवलेली डाळ घाला.
  7. हळद, तिखट, मिठ घाला.
  8. गरम मसाला घाला. उकळू द्या.
  9. वरुन कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर