मुख्यपृष्ठ / पाककृती / shengdanyacha mhadya(peanut bhaji)

Photo of shengdanyacha mhadya(peanut bhaji) by Poonam Nikam at BetterButter
4802
7
0.0(3)
0

shengdanyacha mhadya(peanut bhaji)

Jan-31-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगदाणे एक वाटी
  2. कांदा १-२
  3. लसुन ७-८ पाकळ्या
  4. टोमेटो १
  5. जिर
  6. मोहरी
  7. कोथंबीर
  8. कढिपत्ता
  9. हळद
  10. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला
  11. मिठ
  12. तेल

सूचना

  1. शेंगदाणे तव्यावर मंद आचेवर वर खरपुस भाजुन घ्या,वाटुन बारिक कुट करुन घ्या,
  2. तेलात जिर, मोहरी,लसुन , कांदा ,टोमेटो ,छान परतुन घ्या,
  3. त्यातच तिखट मसाला,हळद, टाकुन परता ,वरुन शेंगदाण्याचा कूट पुन्हा परता वरुन पाणि ओता जास्त पातळ करु नका म्हाद्या धबधबीत करा...
  4. वरुन,मिठ, बारीक चिरलेली कोथंबिर टाका. भाकरी ,चपाती बरोबर सर्व करा....

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-11-2018
Ankush Nikam   Feb-11-2018

really very nice

Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर