मुख्यपृष्ठ / पाककृती / वाम माश्याचे कालवण

Photo of Fish curry by Poonam Nikam at BetterButter
3242
6
0.0(0)
0

वाम माश्याचे कालवण

Jan-31-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाम माश्याचे कालवण कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वामिचे तुकडे मासा ३-४ तुकङे घ्यावेत ,
  2. ओलं खोबरं
  3. धने पावडर २ टी
  4. बेडगी मीरची१-२
  5. तिखट,
  6. हळद,
  7. लसूण पाकळ्या,
  8. आमसुले (कोकमे) (नसल्यास चिंच),
  9. तेल,
  10. मीठ.

सूचना

  1. वाम माश्याचे तुकडे स्वच्छ करुन त्यांना मीठ, हळद व २-३ चमचे तिखट लावून साधारण १० मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावेत.
  2. वाटण- खोबरे, कांदा, ३-४ कोकमे, आल, लसुण,कोथंबीर २ आणि नुकतेच खवलेले खोबरे घ्यावे. बारीक वाटण करुन घ्यावे.
  3. भांड्यात तेल तापवावे. लसुण बारीक चिरुन परतवून घ्यावी, त्यावर उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून घालावा. कांदा लालसर झाल्यावर त्यावर माश्याचे तुकडे घालुन परतवून घ्यावेत.
  4. आता त्यात वाटण घालावे आणि थोडे पाणी घालुन मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजवावे. वरुन मीठ घालावे
  5. . (मॅरिनेट करताना मीठ लावले असल्याने चव घेऊनच मीठ घालावे)....मंद गँसवर १०-१५ मिनिटे शिजुन द्यावे.....भाताबरोबर खाण्यासाठी तयार..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर