Photo of stuff crab curry by Poonam Nikam at BetterButter
1118
8
0.0(3)
0

stuff crab curry

Jan-31-2018
Poonam Nikam
90 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

stuff crab curry कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खेकडे ५-६, कांदा,
  2. आले-लसूण पेस्ट सुके खोबरे, हळद ,कांदा
  3. तेल कोथिंबीर मीठ
  4. खेकडा सारण:
  5. बेसन पिठ बारिक चिरलेला कांदा,
  6. टोमॅटो,
  7. आले-लसूण पेस्ट हळद ,
  8. १/२ टि.स्पून मालवणी मसाला १/२ टिस्पुन
  9. गरम मसाला
  10. कोथिंबीर
  11. मीठ

सूचना

  1. रस्सासाठी: खेकड्याची नांगी काढुन साफ करून घ्या, छोटी नांगी मिक्सर मद्धे वाटुन त्याचा रस काढुन घ्या फोडणीला देताना त्याचा वापर करा रस्सा छान लागतो.....
  2. वाटण: सूके खोबरे ,कांदा,तेलात भाजुन,आल लसुन पेस्ट कोथंबीर वाटुन घ्या , तेलात खेकडे परता त्यात मिठ हळद,गरम मसाला पावडर,मालवणि मसाला घाला,खेकडे परतत असताना वाटण मिक्स करा,पाणी ओता...उकळी फुटु द्या.
  3. खेकड्याचे सारण: बेसन पिठ, बारिक चिरलेला कांदा, टोमेटो,१ हिरवी मिरची,कोथंबीर ,आले लसुन पेस्ट, मीठ हळद ,१/२टिस्पून गरम मसाला पावडर ,१/२ टिस्पून लाल तिखट...मिश्रण एकत्र करुन खेकड्यांच्या वाटित भरा ....
  4. खेकड्याच्या रश्याला उकळी आलि की वाट्या अलगद रश्यात सोडा.... वाट्या रश्यात उतरतिल ....वाट्या वर आल्यावर शीजल्या म्हणुन सामाजावे.... मग तयार चिंबोरी रस्सा..

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-11-2018
Ankush Nikam   Feb-11-2018

superb

Anvita Amit
Feb-01-2018
Anvita Amit   Feb-01-2018

ekdam bhari

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर