Photo of Pigeon pea curry by Maya Ghuse at BetterButter
832
10
0.0(1)
0

Pigeon pea curry

Feb-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तूरीच्या शेंगातील तूरीचे दाणे 1वाटी
  2. एका कांद्याची पात -चिरून
  3. हिरवी मिरची 5-6
  4. आलं-लसूण पेस्ट 1चमचा
  5. बेसन 1चमचा
  6. टमाटे 1 चिरून मिक्सरमधून वाटून
  7. जिरं-मोहरी 1चमचा
  8. तिखट 1 चमचा
  9. हळद अर्धा चमचा
  10. धना पावडर 1चमचा
  11. मीठ 3चमचा
  12. तेल 3चमचे
  13. कोथिंबीर 1चमचा चिरून

सूचना

  1. तूरीचे दाणे, तिखट, मीठ, जिरं घालून मिक्सरमधून बारीक केले
  2. 1चमचा मिश्रण बाजूला ठेऊन बाकीच्यात 1चमचा बेसन घालून लवट(गोळे)बनवून घेतले
  3. अश्या आकारात
  4. हिरवी मिरची, कांद्याची पात,कोथिंबीरीच्या काड्या घेऊन मिक्सरमधून पेस्ट केली
  5. एका पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं-मोहरी टाकली, मिरची-कांद्याची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, टमाटे पेस्ट आणि वरच तूरीच पेस्ट जे बाजूला ठेवले होते ते,मीठ टाकून खोरलं, गरम पाणी टाकून उकळी घेतली
  6. उकळत्या रश्यात लवट (गोळे) सोडून चांगले शिजू दिले
  7. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Snehal Soni
Dec-09-2018
Snehal Soni   Dec-09-2018

तुमची रेसिपी खुप छान लागली आमला सहृदय आभार तुमाला:relaxed:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर