दम आलू | Dam aalu Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dam aalu by Pranali Deshmukh at BetterButter
दम आलूby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

0 votes
दम आलू recipe

दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dam aalu Recipe in Marathi )

 • 8 ते 10 छोटे बटाटे
 • 1 कांदा
 • 1 टोमॅटो
 • 4 काजू
 • 1 tbsp लसूण जिरे अद्रक पेस्ट
 • 2 tbsp मिरची पावडर
 • 1 tbsp हळद
 • 1/4 कप मलाई दही
 • गरम मसाला

दम आलू | How to make Dam aalu Recipe in Marathi

 1. बटाटे बॉईल करा .सोलून कट्यानी टोचे मारा.
 2. तेलात तळून घ्या.
 3. कांदा टमाटर कापून थोडा तेलात भाजून घ्या.काजू ,धने ,बडी इलायची ,लवंग 2 सर्व भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
 4. कढईत तेल टाका .वाटलेला मसाला घाला ,लसूण जिरे पेस्ट घालून तेल सुटल्यावर तीखट ,हळद ,गरम मसाला घाला .मिक्स करा .
 5. दही घाला ,मीठ घालून आलू मिक्स करा .
 6. थोडं पाणी घालून दोन उकळी येऊ द्या .कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करा.

Reviews for Dam aalu Recipe in Marathi (0)