मटर पनीर | Matar paneer Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  4th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Matar paneer by Pranali Deshmukh at BetterButter
मटर पनीरby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

0 votes
मटर पनीर recipe

मटर पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar paneer Recipe in Marathi )

  • पनीर 100 gr
  • मटार 1/2 वाटी
  • 1 कांदा
  • 1 टोमॅटो
  • 4 लसूण पाकळ्या
  • जिरे 1 tbsp
  • तिखट 2 tbsp
  • हळद1 tbsp
  • आले 1/2 इंच
  • 1 तमालपत्र
  • 1/2 इंच दालचिनी
  • 1 बडी इलायची
  • 1 tbsp गरम मसाला

मटर पनीर | How to make Matar paneer Recipe in Marathi

  1. कांदा टोमॅटो आणि इतर जिन्नस तेलात भाजून मिक्सरमधून वाटून घ्या.
  2. कढईत तेल टाका वाटलेला मसाला टाका ,तेल सुटायला आलं कि तिखट हळद मीठ गरम मसाला घाला.
  3. पनीरचे तुकडे घाला आणि मटार पण घाला .थोडंपाणी घालून मिक्स करा.
  4. झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्या.
  5. क्रिम घालून सर्व्ह करा.

Reviews for Matar paneer Recipe in Marathi (0)