मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीभोपळाचा कोफ्त करी

Photo of Bottle gourd kofta curry by Reena Andavarapu at BetterButter
843
3
0.0(0)
0

दुधीभोपळाचा कोफ्त करी

Feb-06-2018
Reena Andavarapu
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीभोपळाचा कोफ्त करी कृती बद्दल

मी माझ्या मोठ्या बहिणी कडून ही डिश शिकलो. ती खूप चवदार बनवते. मी तीच्या जादूचा चव तयार करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केला aahe

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. किसलेले दुधी भोपळा - २ कप
  2. आले लेसुन पेस्ट - १ चमचे
  3. हीरवी मिरची - १
  4. लाल तिखट - १ चमचे
  5. गरम मसाला पाउडर - १ चमचे
  6. धनिया जीरा पाउडर - १ चमचे
  7. हळद - १ /२ चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. बेसन - ३ मोठ्या चमचे
  10. कॉर्नफ्लोउर - २ मोठ्या चमचे
  11. काजू - १२
  12. ग्रेवी साठी :
  13. टोमॅटो - ४ मोठा
  14. कांदे - २
  15. हीरवी मिर्च - १
  16. आले लेसुन पेस्ट - १ चमचे
  17. लाल तिखट - १ चमचे
  18. हळद - १ /२ चमचे
  19. गरम मसाला पाउडर - १ चमचे
  20. मीठ चविनुसार
  21. पाणी - ४ कप

सूचना

  1. किसलेले दुधी भोपळा
  2. किसलेले दुधी भोपळा चा पाणी पिळून घ्या
  3. सर्व कोरड्या मसाला, मीठ आणि आले लेसुन पेस्ट घालावा.
  4. चांगले मिक्स करावे
  5. तळण्यासाठी तेल ठेवा
  6. पिठात चीमू्‍टभर लिंबू आकार चेंडून आपल्या तळहातावर सपाट करावे. २ काजू घालून बांधवे.
  7. काजू घालून बांधवे
  8. गरम तेला मध्ये तळून घ्या. मी ८ कोफ्ते बनविले.
  9. सर्व करताना ग्रेवी घाला.
  10. ग्रेवी साठी :
  11. सॉस पान मध्ये २ चमचे तेल घालुन चिरलेला कांदा सौते करावे.
  12. त्यानंतर आले लेसुन पेस्ट घालावा. सौते करावे.
  13. चिरलेला टमाटर, मसाले, मिरची, मीठ घालून सौते करावे. झाकण ठेवून मऊ शिजवून घ्या.
  14. त्यानंतर ग्रेवी साठी पाणी घालून आणखी शिजवून घ्या.
  15. सर्व करताना डिश मध्ये पहिला ग्रेवी घाला त्यानंतर कोफ्त टाका. त्यावर आणखी ग्रेवी घाला.
  16. भात किंवा चपाती बरोबर इंजॉय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर