मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स स्प्राऊट ग्रेन

Photo of Mix sprout grain by pranali deshmukh at BetterButter
767
5
0.0(0)
0

मिक्स स्प्राऊट ग्रेन

Feb-06-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स स्प्राऊट ग्रेन कृती बद्दल

मोड आलेलं कडधान्य खूप पौष्टिक असत .म्हणूनच सर्व कडधान्य एकत्र घेऊन केलेली रस्सेदार भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप मटकी
  2. 1/4 कप मुंग आणि चवळी
  3. 1/4 कप चणा आणि वाटाणा
  4. 1 कांदा चिरलेला
  5. 1 टोमॅटो चिरलेला
  6. लसूण अद्रक पेस्ट 2 tbsp
  7. मोहरी 1/2 tbsp
  8. गरम मसाला 1 tbsp
  9. मीठ
  10. तेल 2 डाव

सूचना

  1. सर्व कडधान्य पाण्यात 7-8 तास भिजत घाला.
  2. भिजल्यावर सुती कापडात घट्ट बांधून ठेवा .
  3. 10 तासांनी उघडा अशाप्रकारे मोड आलेली असेल.कढधान्य पाण्यात घाला.
  4. कढईत तेल टाका मोहरी ,कांदा ,लसूण अद्रक पेस्ट आणि टोमॅटो मिक्स करा.
  5. तिखट हळद मीठ गरम मसाला घाला .आणि सर्व मोड आलेले कडधान्य मिक्स करा एक ग्लास पाणी घालून 10 मिनिट शिजू द्या .
  6. भात पोळीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर