मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लावर, वाटाणा, बटाटा रस्सा.

Photo of Flower,vatana, batata, rassa by Maya Joshi at BetterButter
1310
6
0.0(0)
0

फ्लावर, वाटाणा, बटाटा रस्सा.

Feb-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लावर, वाटाणा, बटाटा रस्सा. कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप फ्लावरचे तूरे
  2. १/२ कप वाटाणा
  3. १बटाटा चिरुन
  4. १टमाटर चिरुन
  5. १ वाटी नारळाचे दुध
  6. तेल,हळद, तिखाट, मिठ
  7. गोडा मसाला,

सूचना

  1. तेल, राईची फोडणी करा
  2. फ्लावर, वाटाणा, बटाटा घाला
  3. हळद, तिखट, मिठ घाला.
  4. पाणी घालून शिजवा,
  5. टमाटर, गोडामसाला,'नारळाचे दुध घाला.
  6. ऊकळवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर