Home / Recipes / Vatana batata flower rassa bhaji

Photo of Vatana batata flower rassa bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
3072
3
0.0(0)
0

Vatana batata flower rassa bhaji

Feb-10-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बटाटे ३
  2. फ्लॉवर १ छोटा
  3. वाटाणे १ कप
  4. कांदा १ मोठा
  5. टोमॅटो १ लहान
  6. आलं लसून पेस्ट १ मोठा चमचा
  7. जिरे १ लहान चमचा
  8. मोहरी १ लहान चमचा
  9. कडीपत्ता ५ ते ६
  10. लाल तिखट २ मोठे चमचे
  11. गरम मसाला १ लहान चमचा
  12. हळद १/४ लहान चमचा
  13. कोथिंबीर चरलेलली १ मोठा चमचा
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल १ मोठा चमचा
  16. पाणी २ कप किंवा गरजेनुसार

Instructions

  1. बटाटे सोलून त्याचे कप करून घ्या व पाण्यात ठेवा फ्लॉवर साफ करून तुकडे करा वाटाणे सोलून घ्या
  2. आता पटेल घ्या त्यात तेल घालून गरम झालं की जिरे , मोहरी , कडीपत्ता घाला
  3. चिरलेला कांदा व टोमॅटो घालून लालसर परतवून घ्या मग आलं लसणाची पेस्ट घालून चांगला भाजून घ्या
  4. मग लाल तिखट , गरम मसाला , हळद व चवीनुसार मीठ घालून मसाला परतवून घ्या
  5. बटाटे , वाटाणे , फ्लॉवर चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करा
  6. गरम पाणी घालून भाज्या आणि मसाले एकजीव करून घ्या मग झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या १० ते १२ मिनिटे
  7. गरमागरम गरम बटाटा वाटण फ्लॉवर रस्सा भाजी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE