मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज कोल्हापुरी:

Photo of Veg Kolhapuri by Poonam Nikam at BetterButter
1106
15
0.0(0)
0

वेज कोल्हापुरी:

Feb-07-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज कोल्हापुरी: कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १०० ग्रॅम फ्लावर,
  2. ५० ग्रॅम फरसबी,
  3. १ छोटे गाजर,
  4. १ वाटी मक्याचे दाणे काॅर्न ,
  5. १ वाटि हिरवा वाटाणा ,
  6. २ बटाटा,
  7. २-३कांदा,
  8. २-३ टोमेटो
  9. ,आल लसुन पेस्ट,
  10. कोथंबीर,
  11. १-टि गरम मसाला पावडर,
  12. १ टि कोल्हापुरी मसाला,
  13. १-२तेज पत्ता
  14. ,२-३लवंग,
  15. २-३मिरी,
  16. १ दालचीनी,
  17. १/२ टि धने पावडर,
  18. मीठ,
  19. हळद,
  20. तेल.

सूचना

  1. कढईत तेलात कांदा,टोमेटो आल लसुन परतुन घ्या, मिक्सर मद्धे मिश्रण वाटुन घ्या,
  2. कढईत तेलात तेज पत्ता,लवंग,मिरी,दालचीनी फोडणीला देऊन, भाज्या परतुन वरुन कोल्हापुरी मसाला ,हळद ,मीठ,गरम मसाला पावडर पुन्हा परता. ,
  3. वरील सर्व भाज्या परतुन घ्या
  4. पतरतत असताना, मसाल्याचे वाटण टाकुन पुन्हा परता, अंदाजाने पाणी घालुन मिक्स करा १०-१५ मिनिटे शिजु द्या
  5. ...सर्व करा भाकरी,नान,तंदुरी रोटी, छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर