मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीची कोफ्ता करी

Photo of Dudhi kofta curry by Maya Joshi at BetterButter
574
5
0.0(0)
0

दुधीची कोफ्ता करी

Feb-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीची कोफ्ता करी कृती बद्दल

चवदार व पौष्टिक.

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप किसलेला दुधी.
  2. २ चमचे बेसन
  3. २ टमाटर
  4. १ कादा
  5. १" आले, हाळद, तिखट, मिठ

सूचना

  1. किसलेल्या दुधीत २ चमचे बेसन, हळद, तिखट, मिठ , ओवा घाला.
  2. गोळै करुन तळा.
  3. २ टमाटर,'कांदा, आले वाटा.
  4. तेल राई फोडणी करुन मसाला परता.
  5. हळद, तिखट,मिठ घाला.
  6. पाणी घालून ऊकळा.
  7. कोफ्ते घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर