Home / Recipes / Alu kofta curry

Photo of Alu kofta curry by Rohini Rathi at BetterButter
1085
5
0.0(0)
0

Alu kofta curry

Feb-11-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. उकडलेले बटाटे 250 ग्राम
  2. पनीर 20 ग्राम
  3. कॉर्न फ्लोअर पावडर दोन टेबल स्पून
  4. दोन टेबल-स्पून ब्रेड क्रम्स
  5. काळी मिरी पावडर 1 टेबल स्पून
  6. तेल शॅलोफ्राय करण्यासाठी
  7. ग्रेव्हीसाठी
  8. कांदा 1
  9. टोमॅटो 2
  10. 10 ते 12 काजू
  11. आल 1 इंच
  12. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  13. पाणी दोन कप
  14. गरम मसाला एक टिस्पून
  15. कस्तुरी मेथी अर्धा टीस्पून
  16. ताजी मलाई 3 टेबल स्पून
  17. मीठ चवीनुसार
  18. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  19. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  20. हिंग चिमटीभर

Instructions

  1. सर्वप्रथम उकडून घेतलेले बटाटे कुस्करून त्यात किसलेले पनीर मीठ काळी मिरी पावडर घालून एकजीव करून घ्यावे
  2. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून शालो फ्राय करून घ्यावे
  3. ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण ची प्युरी बनवून घ्यावी
  4. कढईत तेल गरम करून मोहरी हिंग घालून फोडणी तयार केली करून प्युरी घालून परतून घ्यावी
  5. नंतर तेल सुटू लागल्या नंतर त्यांत लाल मिरची पावडर गरम मसाला हळद पावडर हिंग घालून परतून घ्यावे
  6. आवश्यकतेनुसार पाणी घालून प्युरी उकळून घ्यावी
  7. नंतर त्यात ताजी मलाई घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  8. शेवटी मीठ घालावे व बारीक चिरलेली कोथंबीर घालून तयार कोफ्ते घालून भाजी गरम गरम सर्व्ह करावी
  9. नंतर त्यात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE